उमेश मुरलीधर सूर्यवंशी - लेख सूची

सार्वकालिकता – एक विचार

सार्वकालिकता अर्थात शाश्वतता ही मानवी जीवनाची एक जमेची बाजू आहे. पण ही जमेची बाजू नेहमीच योग्य असते असे नव्हे. सार्वकालिकतेचा स्पष्ट अर्थ ‘कालसुसंगत’ असा व्यवहारात असता तर सार्वकालिकता या शब्दालाच योग्य अर्थ प्राप्त झाला असता. पण सार्वकालिकता या शब्दाचा बहुतांशी वेळा समाज व्यवहारात अर्थ घेतला जातो तो ‘पारंपरिक’ या अर्थाने. इथे मोठा घोटाळा होतो. कारण …

इतिहास – डावं.. उजवं..

इतिहास हा माणसाला शहाणपण शिकवणारा विषय आहे असे एका युरोपीयन विचारवंताने नोंदवले आहे. हे वाक्य जसेच्या तसे केवळ तेव्हाच लागू होऊ शकते जेव्हा इतिहास हा विषय वैयक्तिक आणि तत्संबंधित हितसंबंधापासून दूर ठेवण्याचे किमान शहाणपण लोकांच्या अंगवळणी पडेल. हे सहजासहजी घडून येणारच नाही. याचे स्पष्ट कारण म्हणजे इतिहास हा देशभरातील आणि जगभरातील बहुतेक लोकांच्या हितसंबंधाचा मुद्दा …